79 results found with an empty search
- टर्निंग पॉईंट:
Winning Story of TattvaKatha™ Story Writing Contest in Marathi Language Category - Written by Prakash Gheware - Pune आठवण...(घुटमळ) आजकाल का कोणास ठाऊक, पण भरलेल्या या घरांत माझ्याशी कोणी पहिल्यासारखे बोलतं नाही, जवळ येऊन घटकाभर बसतं नाही.. गरजेपुरता मोजकेच काय ते शब्द... या उतरत्या वयात आपणाशी कोणी का म्हणून बोलत बसावे बरं?...असे ही वाटून जाते कधी कधी.. मुलगा आणि सून दोघेही नोकरी करणारे,.. सौभाग्यवती असते दिवसभर दोघा नातवंडा सोबत,.. मी वगळता घरातले सगळेच आपापल्या कामात मग्न.... तसे पाहता, या उतरत्या वयात परमेश्वर कृपेने सगळ्या सुखसोई मिळाल्या आहेत मला... मुलाने घेतलेल्या या प्रशस्त" थ्री bhk" फ्लॅट मधे हवेशीर स्वतंत्र खोली आहे आम्हा उभयंतासाठी ,.. भिंतीवर लावलेला AC. स्वतंत्र फ्रिज, स्वतंत्र टीव्ही, कपाट सगळ कसं जिथल्या तिथे, एव्हढ सगळं असून देखील अंथरुणावर पडल्या पडल्या उगाचच वाटत रहात सारखं की,सगळ्यांचा संवाद कमी झालाय आपल्याशी ..... सौ. आणि मी बसलो होतो आमच्या खोलीत,BP ची गोळी माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली "औषधी तर वेळेवर घेत जा स्वतः आठवण ठेऊन? त्यासाठी देखील माझीच वाट पहात बसता तुम्ही, तरी बरं सगळं कसं वेळेवर आणि जिथल्या तिथे मिळतंय तुम्हाला,.. त्याच वेळी तिच्या मोबाईलची रिंग वाजली, पटकन् उचलला तिने तो, माझेही लक्ष गेले, माझ्या मोठ्या मुलीचा फोटो दिसला होता मला मोबाईलवर, माझ्याशी एकही शब्द न बोलता पटकन् मोबाईल घेऊन पलीकडच्या गॅलरीत पळाली होती ती,.. आणि अगदी हळु आवाजात संभाषण सुरू होते तिचे, त्यांचे संभाषण माझ्या कानावर पडूं नये हाच त्या मागील उद्देश, लक्षात आले होते माझ्या ते... जवळपास अर्धा तास त्यांचे संभाषण सुरू होते, त्यानंतर जेंव्हा पुन्हा माझ्या जवळ येऊन बसली तेव्हा मी तिला विचारले होते,..."कोणाचा फोन होता ग "? "शेजारच्या नलिनी वहिनींचा "... ती. "खोट बोलतेय तू? आपल्या"सोनू"चा फोटो दिसला मला... मी "काही तरीच काय? वय झालंय तुमच.. सत्तरी उलटतेय तुमची... म्हणे "सोनू "चा फोटो?.. येते कुकर गॅस वर ठेऊन, असे म्हणतं ती निघून गेली होती. मला संभ्रमात टाकून, आपल्या पासून काही लपवले जात आहे याची जाणीव झाली होती मला... . दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला, नातवांनी पळत जाऊन दार उघडल्याचे ध्यानी आलं, मुलगा आणि सून ड्युटी संपवून आले होते... माझ्या खोलीतून घराचा मुख्य दरवाजा दिसत नसला तरी आवाजावरून अंदाज लावता येत होता... "आला होता का फोन"? सुनबाई विचारत होती. "हो,.. आत्ताच थोड्या वेळा पूर्वी".. सौ. त्या नंतर अत्यंत हळु आवाजात त्यांचे संभाषण.. , मी हळूच अंथरुणावरुन उठलो, माझी चाहूल लागताच अचानक शांतता पसरली, मुलगा आणि सून दोघेही त्यांच्या रूममध्ये निघून गेले. "मला आलेलं पाहून तुम्ही संभाषण का बंद केलं गं"? तेव्हा ती म्हणाली होती,.."काही विशेष असे काही नाही हो, ऑफिस मधली गंमत सांगत होता तो,".... सोफ्यावर अगदी तिच्या जवळ बसून मी तिच्या कानात पुटपुटलो,"वयस्कर झालो असलो तरी, कान आणि डोकं व्यवस्थित आहे अजून माझं, मूर्ख समजत आहात का मला तुम्ही?..... त्यावर हसत हसत ती म्हणाली होती,.. तुम्ही?.. आणि मूर्ख?.. ते कसं शक्य होईल? इतरांना मूर्ख बनवाल तुम्ही.... माझ्या डोक्यावर लाडाने हसत हसत"टप्पू"मारून स्वयंपाक घरांत ती निघून गेली होती ती... "काय भानगड असावी बरं? सस्पेन्स वाढला होता... मी पुन्हा माझ्या खोलीत येऊन अंथरुणावर आडवा झालो होतो, डोक्यात विचारचक्र सुरू होतेच .. घरांत बाप वयस्कर/म्हातारा झाला की, पोटची मुल देखील त्याच्याशी संवाद का कमी करीत असावी बरं? बायकांचं बरं असत त्या बाबतीत,... त्या होतात ऍडजस्ट सगळ्यात पटकन्, आणि तरुणपिढी देखील घेते सामाऊन घेते बायकांना आपल्यात, बापाला मात्र ते बहुदा जमत नाही, जनरेशन गॅप तयार होतो त्यांच्या बाबतीत, मोकळ्या मनाने क्वचितच संभाषण होत असते बापाशी..... टेबलावर जेवणाचे ताट ठेवून सौ. म्हणाली,"घ्या ही खिचडी गरम गरम खाऊन, गोळ्या घ्यायच्या आहेत नंतर,.. पाणी आणते मी... "तू देखील बैस ना इथेच जेवायला, माझ्या सोबत?... मी. "पोरांना वाढून येते मी, तुम्ही घ्या जेऊन पटकन्".. सौ. माझे जेवण संपत आले होते तरी सौ. आली नव्हतीच, आली तेव्हा तिचा फोन किणकिणला होता, मी फोन उचलणार तितक्यात झडप मारल्यागत तिने तो पटकन् उचलला, आणि म्हणाली,"हो हो, मीच बोलते आहे,.. ह्यांचे जेवण सुरू आहे, समोरच आहेत ते... "समजले, समजले.. सकाळी करतो फोन मी "आणि फोन बंद झाला... "लहान जावई बोलतं होता ना गं?...मी. "हो"... सौ. "माझ्या समोर बोलण्याचे टाळले त्याने मुद्दाम, होय ना"? "नाही हो, तसं काही नाही,. जेवतांना ऊगाच डिस्टर्ब नको, म्हणून बहुदा..... आता मात्र माझा संयम सुटू लागला होता.. घरातले सगळं आवरून जेंव्हा सौ. परत आली आणि झोपण्याची तयारी करू लागली तेंव्हा जरा घुश्यातच मी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला होता.."तुम्ही सगळे माझ्या पासून काय लपविण्याचा प्रयत्न करीत आहात?.. चोरून लपून कुजबुज करीत काय संभाषण सुरू असते तुमचे? मला काहीच कळू द्यायचं नाही का? दोन चार दिवसांपासून रोज बघतोय सगळेजण एकमेकांशी गुलुगुलु बोलत असतात, मूर्ख समजत आहात का मला? इकडे माझ्याकडे बघ,? सौ. चा चेहरा जरा घुश्यातच हाताने माझ्याकडे वळविला, आणि म्हणालो होतो,"माझी शपथ आहे तुला? काय लपवीत आहात माझ्यापासून सगळं सगळं सांग मला ".. सौ. ने उठून खोलीचा दरवाजा बंद केला, जवळ येऊन हळु आवाजात म्हणाली,"मुलांनी ताकीद दिली आहे मला न बोलण्याची, म्हणून गप्प आहे मी, अजून एक दोन दिवस थांबा, तेच सांगतील सगळं सगळं, तुमच्या साठी मोठं "सरप्राइज "असेल ते.. मी आधीच सांगितले आणि मुलांना कळाले तर म्हणतील,"मम्मा ने सगळा"पचका "करून टाकला ... "अगं, तू बिनधास्त होऊन सांग सगळं, मी माझे तोंड गप्प ठेवेल, त्याची काळजी करू नको, सांग पटकन्, ऐकण्यास अधीर झालोय मी." सौ. अगदी माझ्या जवळ येऊन बसली आणि हळू आवाजात सांगू लागली म्हणाली,"येत्या १८तारखेला तुमचा वाढदिवस आहे ना? ते तरी आहे ना लक्षांत तुमच्या"? "अरे, हो की,.. तो तर दर वर्षी येतो" "७१वी साजरी करायची ठरविली आहे तुमची सगळ्यांनी, दोघी मुली, दोघे जावई, मुलगा, सून सगळ्यांनीच"सरप्राईज "द्यायचं ठरविले आहे तुम्हाला, मोठ्या प्रमाणात ७१वी साजरी होणार आहे, त्यासाठी सगळे ड्युटी सांभाळून तयारीला लागले आहेत, नवग्रह शांती, आयुष्यवर्धनासाठी होम वगैरे विधी, त्याच प्रमाणे" साखरतुला "... आपल्या नंदू गुरुजींशी त्या बद्दल व्यवस्थित बोलणे झाले आहे, पूजेचे सगळे साहित्य त्यांनाच आणावयास सांगितले आहे. साखरतुला करण्यासाठी मोठा वजनकाटा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, माझ्यासाठी पैठणी साडी, तुमच्यासाठी सिल्क चांपायजमा कुर्ता, येवल्याहून ऑनलाइन मागवला आहे, बहुदा उद्या पार्सल येईलही कदाचित, त्याशिवाय नातेवाईकांना आठवण म्हणून "चांदीचे नाणे"देण्याचे ठरले आहे, बाबूभाई ज्वेलर्स कडे ऑर्डर दिली आहे... मुले हौसेने करीत आहेत तेव्हां गप्प रहा दोन तीन दिवस... तुम्हाला सगळं माहीत झालंय असं मुळीच भासू देऊ नका त्यांना, आलं ना ध्यानात? तिचे ते बोलणे ऐकत असतांना मनांत विचार येत होते की, किती चुकीचा विचार करीत होतो आपण, की मुलांचे आपल्याकडे लक्ष नाही, ते आपल्याशी मनमोकळे बोलत नाहीत, आपल्या जवळ येऊन बसत नाहीत, जनरेशन गॅप झालाय, वगैरे वगैरे.... खरे पाहता आजकालची बहुतांश तरुणपिढी आपापल्या कामात व्यस्त असून देखील योग्य वेळी योग्य निर्णय घेत आहेत, याला काही अपवाद असतीलही कदाचित आणि आहेत देखील, पण त्या बाबतीत आपण नक्कीच नशीबवान आहोत बहुदा, याच" हायस "वाटतं होत मला... मनांत असे आनंदी विचार सुरू असतांनाच माझी नजर समोरच्या कपाटाच्या "शोकेस "मध्ये ठेवलेल्या माझ्या आई वडिलांच्या फोटोकडे वळली होती आणि अपराधी पणाची भावना माझ्या मनांत तीव्रतेने जागृत झाली होती , आर्थिक परिस्थिती जेमतेम असून देखील, आम्हा भावंडांना आपापल्या पायावर उभे करतांना आई वडिलांनी सोसलेले कष्ट , आमच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करतांना त्यांची झालेली दमछाक, उधार उसनवार करून साजरे केलेले कुळधर्म कुळाचार, सगळं सगळं एखाद्या चलचित्रा प्रमाणे सरकू लागले होते माझ्या डोळ्या समोरून, आम्ही तिघे भाऊ नोकरीला लागलो होतो तरी देखील त्यांनी आमच्या कडून कशाची अपेक्षा केली नव्हती, ते मात्र कष्ट करतच राहिले शेवट पर्यंत, लग्नानंतर आम्ही तिघेही भाऊ वेगळे झालोआणी आमच्या संसारात मग्न झालो, सणावाराला एकत्र जमत असू तेंव्हाच काय ते त्यांच्याशी बोलणे होत असे, प्रथम पासूनच त्यांचा स्वभाव थोडा रागीट असल्याने, त्यांच्याशी बोलणे कमीच असायचे , त्या दोघांनाही त्यांच्या ७०ते ७२वय असताना देवाज्ञा झाली, खरं पाहता ते त्यांच्या जाण्याचे वय नव्हतेच, असे आज प्रत्यक्षपणे जाणवते, त्यांची काळजी घेण्यात आपण नक्कीच कमी पडलो आहोत या बद्दलची खंत मनांत घर करून आहे, आज या घडीला असेही वाटते की, त्यांच्या औषधोपचार आणि आयुष्य वर्धनासाठी , मोठा मुलगा या नात्याने मी पुढाकार घ्यायला हवा होता, आईबाप जिवंत असतांना त्यांना काहीसे दुर्लक्षित करणे, त्यांच्या गरजा लक्षांत न घेणे आणि ते सोडून गेल्यावर मात्र त्यांचे गुणगान सोशल मीडियावर करण्याची आजकालची पद्धत, ही आजकालची पद्धत नसून आधीच्या पिढीतही बहुतांश जणांकडून तेच घडले आहे, हे मान्य करायलाच हवे, अशा विचारांनी मन खरेच दुःखी झाले होते, मोठ्या हिंमतीने मी पुन्हा एकवार आईवडिलांच्या फोटो कडे नजर वळविली, दोघांचे चेहरे हसतच माझ्याकडे पहात होते, शेवटी आईबापच ना ते..?. माझ्या मनाची घालमेल, अपराधी भावना, होत असलेला पश्चात्ताप ओळखला असावा त्यांनी, आणि विशाल अंतःकरणाने हसऱ्या चेहऱ्याने,"शांत हो, वाईट वाटून घेऊ नकोस, आम्ही सदैव पाठीशी उभे आहोत, असाच आशीर्वाद दिला असावा त्यांनी .... आत्मिक शांतता मिळविण्यासाठी मी, मनोमन माझा माथा त्यांच्या चरणी ठेवण्या व्यतिरिक्त शेवटी दुसरे काय करू शकणार होतो, पुनश्च एकवार अपराधी नजरेने मी फोटोकडे नजर टाकली, आणि कुस बदलून झोपी गेलो होतो. Prakash Gheware
- घर
Winning Entry in TattvaKatha™ - Story Writing Contest in Hindi Language Category by Jigar Pandya थोड़े से सपने , थोड़ी सी उम्मीदे, थोड़ा सा हौसला, थोड़ा सा जलना, थोड़े से आँसू ,थोड़ा सा मस्का , थोड़ा सा जुगाड़ , बड़ा सा कर्जा और ढेर सारा परिश्रम के मिश्रण से जो अंतिम पदार्थ बनता है उसे घर कहेते है. हुफ़्फ़फ़ घर ; बच्चपन मे हमने होश संभालते ही सबसे पहले खेलना सिखा होगा अपने आस पड़ोस के बचों के साथ वो खेल था "घर-घर"। रसोई सब्जी ख़ुर्शी टेबल सब छोटे छोटे, अपनी छोटी सी आँखो से देखी थी वो दुनियां। बड़े होते होते वो छोटा सा खेल कही दिमाग के कोने मे छुुप जाता है। कई सालों बाद जब हम बड़े होते हे, अचानक एक दिन वही छोटा सा खेल हकीकत बनके सामने आता है। जिंदगी का नया मोड़ शुरू होता है उस खेल को वास्तव में खेलने का। लोग कहते है चार दीवारों से घर नही बनता , उन में रहने वाले इंसानो से घर बनता है। पर मुजे ऐसा नही लगता। वो दीवार का भी बहोत महत्व और एक नज़रिया है बनने का। जैसे अपने जिंदगी में उतार चढ़ाव दुख दर्द का सामना करते हुवे पती पत्नी एक रहेते है उसी तरह ईंट , रेत , पानी , पत्थर और सीमेंट के ढाँचे से चार दीवारे मजबूत खड़ी होती है। जैसेे हम अपनी जिंदगीमें पती पत्नी का किरदार निभाते है उसी तरह ये घर की बाजू की दीवारो को हम पति पत्नी की उपमा दे सकते है। वो चार दीवारों के मिलने से एक नया आविष्कार होता है। जैसे हमे बच्चे होते है, वैसे माने तो घर की खिड़की को बचों की उपमा दे सकते है। बाहर की दुनिया कैसी है वो हम अंदर से उसे बताते है। बाहर के तुफानो से कैसे लड़ना है वो हम वक़्त बे वक़्त समजाते है। अपना अँश अपना हाथ थामे बाहर की दुनियाँ देखता है और समजता है। घर की चार दीवारों को नीचे जिस लादी से जमीन से जोड़ा जाता है उसे हम माँ कहे सकते है। जिस की गोद मे हम सुकून से सोते है। हर घर मे लादी लगाई जाती है वो लादी का ढलाव एक तरफ होता है ये दर्शाती है कि माँ का प्यार उस ढलाव की तरह अनगिनत बहेता ही रहता है। फिर आखरी में सब से महत्वपूर्ण भूमिका आती है जिसे हम घर की छत कहेते है। पिता का भी तो वही स्थान है। ऊपर रहकर सारे घर की देखभाल करना। बाहर की कठिनाई ओ से घर को बचाना अथाग परिश्रम और संयम से बड़ी मजबुती से हमेशा खड़े रहेना। यू तो घर अपने आप मे जब तैयार होता है तो परिवार के जैसे ही होता है। बस हम तो उस परिवार का हिस्सा बनके घर को अपना पन देते है। इस पूरे परिवार का एक दिल होता है जिसे हम घर का दरवाजा कहेते है। जी हां.....वो दरवाजे की ख़ासियत यही है कि वो अंदर की और खुलता है । दस्तक देने वाले सगे संबंधि हो या दोस्त, कोई भी बिना घंटियां बजाये अंदर नही आसकता है। पर घर के चार लोगों के पास वो चाबी होती है जिस से वो घर का दरवाजा बिना रोक टोक के खोल के अंदर आ सकते है। परिवार जिसे मिलने के लिये कोई ईतवार, सोमवार या छुट्टियों वाले वार की जरूरत नही होती। छोटा हो या बड़ा हो, घर तो घर होता है, मिट्टि का हो या सिमेंट का हो, घर तो घर होता है, शहर मे हो या गाऊँ मे हो, घर तो घर होता है, तेरा हो या मेरा हो, घर तो फिर भी घर होता है। हर घर कुछ कहेता है , आपके दिल मे कौन रहेता है? Jigar Pandya
- The Comparison Marathon
from Pretty-Awesome Conversations Pretty: “Why do people run life like a marathon where they keep looking left and right?” Awesome: “Because they want to know who’s ahead.” Pretty: “And that’s exactly why they trip.” Awesome: “So what do we do? Stare at our shoelaces?” Pretty: “No. Just stop staring at someone else’s milestones.” Awesome: “But competition is healthy!” Pretty: “Yes, but comparison is junk food. Tasty, addictive, and destroys you slowly.” Awesome: “Ouch. That hurt… but it’s true.” Pretty: “Run your lap. Let others run theirs.” Awesome: “Pretty… that was—” Pretty: “—I know. Awesome.” 🌟 Pretty Awesome Takeaway Your race. Your pace. Comparison kills joy faster than exhaustion.
- The Shortcut Debate
from Pretty-Awesome Conversations Pretty: “You know, Awesome, I think people are obsessed with shortcuts. Everyone wants results without effort.” Awesome: “And what’s wrong with that? Even Google Maps gives shortcuts. Life should too.” Pretty: “Maps give routes , not results . There’s a difference.” Awesome: “Depends. I once took a shortcut in business and got a client worth three months’ revenue.” Pretty: “And how many shortcuts cost you three months of sleep?” Awesome: “Touché. But what’s your point?” Pretty: “Shortcuts are fine… until they cut short your learning.” Awesome: “Ah. So your problem isn’t shortcuts. It’s skipping the growth.” Pretty: “Exactly. People want success delivered like Swiggy. But life is more like slow cooking.” Awesome: “So what do we do then?” Pretty: “Simple. Shortcut the noise. Never shortcut the journey.” Awesome pauses.For once, he’s speechless. Awesome: “Pretty… that was… pretty awesome.” Pretty: “You’re welcome.” 🌟 Pretty Awesome Takeaway Shortcut distractions.Shortcut overthinking.But never shortcut the process that builds you.
- We Hire Employees, But People Come to Workplace
We Hire Employees, But People Come to Workplace: TattvaBodhika – Elemental Discovery System™ When we hire employees, we tend to focus solely on their qualifications, technical skills, and professional achievements. However, the person who shows up at the workplace often brings more than just their job title and experience. They bring their own unique personality, emotional intelligence, values, and belief systems—elements that are crucial to understand if we want to build a harmonious and productive work environment. This is where TattvaBodhika – Elemental Discovery System™ comes into play. The Power of Understanding Personality Types In any workplace, each individual has a unique way of working, thinking, and interacting with others. TattvaBodhika divides personalities into five elemental types— Earth, Fire, Water, Air, and Ether . These elements represent different qualities and behaviors that influence how employees approach their work and engage with their colleagues. Earth-types are methodical, stable, and dependable, but they may struggle with change. Fire-types are driven, results-oriented, and assertive, but they may find it difficult to slow down. Water-types are empathetic, team-oriented, and emotionally intelligent, yet they may avoid confrontation. Air-types are strategic, analytical, and creative, but they may get lost in big ideas without focusing on the details. Ether-types are visionary, philosophical, and focused on long-term goals, but they may seem detached from the practicalities of day-to-day operations. When we understand the dominant elements of our team members, we can better manage their strengths and challenges. TattvaBodhika helps individuals understand themselves and their colleagues more deeply, which leads to better communication, conflict resolution, and collaboration in the workplace. How TattvaBodhika Helps in the Workplace By identifying and understanding the elemental types, TattvaBodhika enables employees to communicate more effectively. For instance, an Earth-type employee might prefer stability and thorough planning, while a Fire-type may want to take immediate action. By recognizing these differences, both employees can learn to respect each other's work styles and find ways to collaborate more effectively. Additionally, TattvaBodhika helps individuals recognize their own elemental strengths and weaknesses, which leads to personal growth and self-improvement. It also helps leaders identify the best roles for their team members, ensuring that each person is working in a position that aligns with their strengths, which leads to higher job satisfaction and productivity. Building Stronger Teams By using TattvaBodhika , leaders can foster a more cohesive, supportive, and high-performing team. When employees understand their elemental types and those of their colleagues, they can build trust, navigate differences, and work together more harmoniously. The system also promotes empathy, as employees begin to appreciate why certain people behave the way they do, leading to better relationships and teamwork. In a nutshell, TattvaBodhika helps organizations create an environment where people are seen and understood as individuals, not just employees. This understanding leads to more effective collaboration, higher employee engagement, and a healthier work culture.
- आपण कर्मचारी भर्ती करतो, परंतु लोक कार्यालयात येतात - Marathi Blog
आपण कर्मचारी भर्ती करतो, परंतु लोक कार्यालयात येतात: TattvaBodhika-Elemental Discovery System™ जेव्हा आपण कर्मचारी भरतो, तेव्हा आपण त्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र, तांत्रिक कौशल्ये आणि व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित करतो. परंतु, जेव्हा हे कर्मचारी कार्यालयात येतात, तेव्हा ते फक्त त्यांच्या कामाच्या शीर्षक आणि अनुभवासह येत नाहीत. ते त्यांच्यासोबत त्यांचे व्यक्तिमत्त्व, भावनिक बुद्धिमत्ता, मूल्ये आणि विश्वास प्रणाली देखील घेऊन येतात—जे महत्वाचे आहे, कारण हे समजून घेतल्याशिवाय आपण एक समृद्ध आणि उत्पादनक्षम कार्य वातावरण निर्माण करू शकत नाही. इथेच TattvaBodhika-Elemental Discovery System™ महत्त्वाचे ठरते. व्यक्तिमत्त्व प्रकार समजण्याची शक्ती प्रत्येक workplace मध्ये प्रत्येक व्यक्ती काम करण्याच्या, विचार करण्याच्या आणि इतरांसोबत संवाद साधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणते. TattvaBodhika-Elemental Discovery System™ व्यक्तिमत्त्वाच्या पाच तत्त्वांत विभागले जाते— पृथ्वी, अग्नि, जल, वायू, आणि आकाश . हे तत्त्वे वेगवेगळ्या गुणधर्मांचा आणि वर्तनांचा प्रतिनिधित्व करतात, जे कर्मचार्यांच्या काम करण्याच्या पद्धतीला आणि त्यांच्या सहकार्यांसोबत संवाद साधण्याला प्रभावीत करतात. पृथ्वी-प्रकार व्यक्ती पद्धतशीर, स्थिर आणि विश्वसनीय असतात, परंतु त्यांना बदल स्वीकृत करणे कठीण जाऊ शकते. अग्नि-प्रकार व्यक्ती उत्साही, परिणाम-आधारित आणि ठाम असतात, परंतु त्यांना धीमे चालणे कठीण जाते. जल-प्रकार व्यक्ती सहानुभूतीपूर्ण, टीम-ओरिएंटेड आणि भावनिक बुद्धिमत्ता असतात, परंतु ते संघर्ष टाळू शकतात. वायू-प्रकार व्यक्ती रणनीतिक, विश्लेषक आणि सर्जनशील असतात, परंतु ते मोठ्या कल्पनांमध्ये हरवू शकतात आणि तपशीलांकडे लक्ष देणे टाळू शकतात. आकाश-प्रकार व्यक्ती दृष्टिकोनात्मक, तत्त्वज्ञान-आधारित आणि दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात, परंतु ते दैनंदिन कार्यांच्या व्यवहारिकतेपासून दूर राहू शकतात. TattvaBodhika-Elemental Discovery System™ कार्यस्थळी कशी मदत करते? TattvaBodhika-Elemental Discovery System™ च्या मदतीने, कर्मचार्यांना त्यांचे व्यक्तिगत तत्त्व समजून घेण्यास मदत मिळते. यामुळे त्यांना आपले सामर्थ्य आणि अडचणी ओळखता येतात. उदाहरणार्थ, एक पृथ्वी-प्रकार कर्मचारी स्थिरता आणि सुस्पष्ट नियोजनाला पसंती देतो, तर एक अग्नि-प्रकार कर्मचारी त्वरित कृती करण्याची इच्छा बाळगतो. या भिन्नतेला मान्यता देऊन, दोन्ही कर्मचारी एकमेकांच्या कार्यशैलीचे आदर करत, अधिक कार्यक्षमतेने सहकार्य करू शकतात. TattvaBodhika-Elemental Discovery System™ कर्मचार्यांना त्यांच्या व्यक्तिगत तत्त्वांनुसार काम करण्याच्या पद्धतीचा समज प्रदान करते, जे त्यांना अधिक उत्पादक आणि आनंदी बनवते. तसेच, हे नेत्यांना त्यांच्या टीम सदस्यांना योग्य भूमिकांमध्ये नियुक्त करण्यास मदत करते, ज्यामुळे उच्च नोकरी समाधान आणि कार्यक्षमतेत वृद्धी होते. तत्पूर्वक, संघ मजबूत करा TattvaBodhika-Elemental Discovery System™ वापरल्याने, नेत्यांना एक अधिक सुसंवादात्मक, समर्थनात्मक, आणि उच्च-प्रदर्शन करणारा संघ तयार करण्यास मदत होते. जेव्हा कर्मचारी त्यांचे तत्त्व आणि इतरांच्या तत्त्वांनुसार समजतात, तेव्हा ते विश्वास निर्माण करू शकतात, भिन्नतेचे समाधान करू शकतात आणि एकमेकांशी अधिक समरसतेने काम करू शकतात. यामुळे सहानुभूती देखील वाढते, कारण कर्मचार्यांना हे समजते की काही लोक त्यांच्या वर्तनात आणि निर्णयांमध्ये का वागतात. यामुळे चांगले संबंध आणि सहकार्य होतात. निष्कर्ष TattvaBodhika-Elemental Discovery System™ केवळ एक व्यक्तिमत्त्व प्रणाली नाही—हे एक कार्यस्थळातील संवाद, समज आणि सहकार्य सुधारण्यासाठी एक सशक्त साधन आहे. जेव्हा कर्मचारी त्यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेतात आणि ते आत्मसात करतात, तेव्हा ते अधिक उत्पादक होतात, अधिक सक्रिय होतात आणि अधिक सकारात्मक योगदान देतात. संघटनांसाठी, TattvaBodhika-Elemental Discovery System™ ही एक संपूर्ण प्रणाली आहे, जी कर्मचारी आणि कार्यस्थळातील प्रत्येक व्यक्तीला अधिक समज, आदर आणि प्रेम देऊन कार्यस्थळाची कार्यक्षमता आणि समृद्धता वाढवते. हे कर्मचारी फक्त एक कर्मचारी नसून एक संपूर्ण व्यक्ती असतात, ज्यांना समजून घेणे आणि त्यांची कदर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- Trust Is Not Universal – It’s Element-Specific
#TattvaBodhikaseries TattvaBodhika Message 12: Trust Is Not Universal – It’s Element-Specific We often say: “Trust is the foundation of every great team.” But what if we’ve misunderstood what builds that foundation? Because trust isn’t a single currency. It’s element-specific. For Earth, trust comes from consistency and dependability. For Fire, it’s about decisiveness and courage. Water builds trust through emotional safety and empathy. Air needs open dialogue, space to ideate, and freedom to speak. Ether needs presence — deep, intuitive connection beyond words. And yet, most trust-building efforts in organizations are generic. One blanket approach. Same workshops. Same models. Same blind spots. TattvaBodhika helps leaders understand the trust code of each team member. Because when trust is built in their language, Performance becomes automatic. It’s not about earning trust the hard way. It’s about earning it the right way. – Prantik www.liveinspirred.com Contact Radiant Roopa: 9881197012 #tattvabodhikaelementaldiscoverysystem #elementswithin #liveinspired #liveinspirred #khuljasimsim #prantik #prantikbooks #tattvabodhika
- How Elemental Mapping Can Save Your Best Employees
#TattvaBodhikaseries TattvaBodhika Message 11: How Elemental Mapping Can Save Your Best Employees They were your best. Top performers. Trusted. Invested in. And then… they left. Exit interviews said: “I need new challenges.” “It didn’t feel right anymore.” “I couldn’t grow here.” But the real reason was deeper — They were out of elemental alignment. Maybe a Fire personality felt stuck in a slow Earth system. Maybe an Ether personality drowned in a noisy, metrics-heavy culture. Maybe Water didn’t feel emotionally safe under a direct Fire boss. Or Air felt stifled in by Earth’s rigid processes. TattvaBodhika helps you map these patterns before they implode. It’s not about coddling. It’s about clarity. It’s not about personality fixes. It’s about elemental fit. When employees work in alignment with their nature, They don’t just stay. They evolve. And when they evolve with you — They don’t just perform. They build legacy. – Prantik www.liveinspirred.com Contact Radiant Roopa: 9881197012 #tattvabodhikaelementaldiscoverysystem #elementswithin #liveinspired #liveinspirred #khuljasimsim #prantik #prantikbooks #tattvabodhika
- The Emotional DNA of High-Performing Cultures
#TattvaBodhikaseries TattvaBodhika Message 10: The Emotional DNA of High-Performing Cultures Great culture isn’t built on mission statements. It’s built on emotional safety — The kind that’s hard to measure… but deeply felt. In every high-performing culture, there’s one hidden thread: People feel seen. Not just professionally. But elementally. TattvaBodhika reveals that each element has emotional needs: Earth seeks clarity and consistency. Fire craves recognition and momentum. Water wants emotional trust and belonging. Air needs space for ideas and spontaneity. Ether needs stillness, purpose, and energy alignment. Most cultures unknowingly reward one element, while suffocating others. That’s why talented people disengage quietly. Not because the culture is toxic — But because it’s elementally imbalanced. Culture isn’t about copying Google or Zappos. It’s about creating a space where every element can breathe. – Prantik www.liveinspirred.com Contact Radiant Roopa: 9881197012 #tattvabodhikaelementaldiscoverysystem #elementswithin #liveinspired #liveinspirred #khuljasimsim #prantik #prantikbooks #tattvabodhika
- When Feedback Backfires – Elementally Explained You gave honest feedback.
#TattvaBodhikaseries TattvaBodhika Message 9: When Feedback Backfires – Elementally Explained You gave honest feedback. Clear. Specific. Timely. But what you got in return was… Silence. Resistance. Or worse — disengagement. Why? Because feedback is not just about what you say. It’s about how they hear it. And that depends on their elemental nature. Earth takes feedback seriously — but may turn rigid. Fire wants directness — but can feel attacked. Water internalizes deeply — even gentle critique may sting. Air smiles through it — but may forget it in an hour. Ether receives it like energy — too much, and they vanish. TattvaBodhika gives leaders the missing lens: How to tailor feedback based on how the other person processes emotion and thought. Because one feedback style doesn't fit all. In fact, one style can fail all. When feedback honors elemental wiring, It transforms. Not traumatizes. – Prantik www.liveinspirred.com Contact Radiant Roopa: 9881197012 #tattvabodhikaelementaldiscoverysystem #elementswithin #liveinspired #liveinspirred #khuljasimsim #prantik #prantikbooks #tattvabodhika
- The Hidden Cost of a Mismatched Manager
#TattvaBodhikaseries TattvaBodhika Message 8: The Hidden Cost of a Mismatched Manager They’re loyal. They’ve delivered results. So you promoted them to manage others. But now… team morale has dipped. Retention is shaky. Meetings feel tense. The issue isn’t capability. It’s compatibility. Not everyone is meant to manage — and certainly not manage every kind of team. A Fire-dominant manager may push too hard for a Water-dominant team. An Earth-dominant one may stifle an Air-driven creative team. A Water leader may avoid necessary conflict. An Ether leader may confuse others with abstraction. TattvaBodhika helps decode these patterns before damage happens. It reveals why great performers sometimes fail in leadership roles — and how to realign them where they naturally thrive. Before you blame attitude or effort, Check the element. Misplacement costs culture. Misunderstanding costs people. – Prantik www.liveinspirred.com Contact Radiant Roopa: 9881197012 #tattvabodhikaelementaldiscoverysystem #elementswithin #liveinspired #liveinspirred #khuljasimsim #prantik #prantikbooks #tattvabodhika
- Embracing Stillness: Cultivating Clarity Through Mental Space
In the rush of everyday life, finding moments of stillness can seem elusive. Yet, amidst the chaos, there lies a profound practice that has brought clarity and peace to many—a practice I've recently discovered and integrated into my daily routine. Imagine a mental sanctuary—a serene space within your mind where you can retreat, reflect, and recharge. This sanctuary isn't just a place; it's a state of being—a conscious decision to pause and create mental space before diving into the demands of the day. I first encountered this concept during a workshop on mindfulness and emotional resilience. The facilitator introduced us to the idea of "mental space"—a practice where we intentionally pause to acknowledge our thoughts, feelings, and distractions without judgment. Instead of rushing to solve problems or dwelling on worries, we simply observe them and let them pass, much like leaves floating down a gentle stream. Incorporating this practice into my daily life has been transformative. Before starting my workday, I take a few minutes to sit quietly and breathe deeply. I mentally list any pressing concerns or tasks, acknowledging their presence without allowing them to overwhelm me. This simple act of recognition and release clears my mind, allowing me to approach tasks with renewed focus and clarity. The beauty of creating mental space lies in its simplicity and accessibility. You don't need elaborate tools or techniques—just a willingness to pause and be present with yourself. Whether it's before a meeting, a difficult conversation, or even before bedtime, this practice cultivates a sense of inner calm and resilience. By embracing stillness and honoring the power of mental space, I've discovered a profound tool for navigating life's challenges with grace and clarity. It's not about escaping reality but about engaging with it from a place of mindfulness and intention. As you navigate your own journey, consider incorporating moments of mental space into your day. Pause, breathe, and allow yourself the gift of stillness. In these moments, you'll find clarity, peace, and a deeper connection to yourself and the world around you. Embracing Stillness: Cultivating Clarity Through Mental Space











