top of page
Untitled design_edited.png

Search this site

788 results found with an empty search

Events (77)

View All

Blog Posts (79)

  • टर्निंग पॉईंट:

    Winning Story of TattvaKatha™ Story Writing Contest in Marathi Language Category - Written by Prakash Gheware - Pune आठवण...(घुटमळ) आजकाल का कोणास ठाऊक, पण भरलेल्या या घरांत माझ्याशी कोणी पहिल्यासारखे बोलतं नाही, जवळ येऊन घटकाभर बसतं नाही.. गरजेपुरता मोजकेच काय ते शब्द... या उतरत्या वयात आपणाशी कोणी का म्हणून बोलत बसावे बरं?...असे ही वाटून जाते कधी कधी.. मुलगा आणि सून दोघेही नोकरी करणारे,.. सौभाग्यवती असते दिवसभर दोघा नातवंडा सोबत,.. मी वगळता घरातले सगळेच आपापल्या कामात मग्न.... तसे पाहता, या उतरत्या वयात परमेश्वर कृपेने सगळ्या सुखसोई मिळाल्या आहेत मला... मुलाने घेतलेल्या या प्रशस्त" थ्री bhk" फ्लॅट मधे हवेशीर स्वतंत्र खोली आहे आम्हा उभयंतासाठी ,.. भिंतीवर लावलेला AC. स्वतंत्र फ्रिज, स्वतंत्र टीव्ही, कपाट सगळ कसं जिथल्या तिथे, एव्हढ सगळं असून देखील अंथरुणावर पडल्या पडल्या उगाचच वाटत रहात सारखं की,सगळ्यांचा संवाद कमी झालाय आपल्याशी .....                सौ. आणि मी बसलो होतो आमच्या खोलीत,BP ची गोळी माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली "औषधी तर वेळेवर घेत जा स्वतः आठवण ठेऊन? त्यासाठी देखील माझीच वाट पहात बसता तुम्ही, तरी बरं सगळं कसं वेळेवर आणि जिथल्या तिथे मिळतंय तुम्हाला,.. त्याच वेळी तिच्या मोबाईलची रिंग वाजली, पटकन् उचलला तिने तो, माझेही लक्ष गेले, माझ्या मोठ्या मुलीचा फोटो दिसला होता मला मोबाईलवर, माझ्याशी एकही शब्द न बोलता पटकन् मोबाईल घेऊन पलीकडच्या गॅलरीत पळाली होती ती,.. आणि अगदी हळु आवाजात संभाषण सुरू होते तिचे, त्यांचे संभाषण माझ्या कानावर पडूं नये हाच त्या मागील उद्देश, लक्षात आले होते माझ्या ते... जवळपास अर्धा तास त्यांचे संभाषण सुरू होते, त्यानंतर जेंव्हा पुन्हा माझ्या जवळ येऊन बसली तेव्हा मी तिला विचारले होते,..."कोणाचा फोन होता ग "? "शेजारच्या नलिनी वहिनींचा "... ती. "खोट बोलतेय तू? आपल्या"सोनू"चा फोटो दिसला मला... मी  "काही तरीच काय? वय झालंय तुमच.. सत्तरी उलटतेय तुमची... म्हणे "सोनू "चा फोटो?.. येते कुकर गॅस वर ठेऊन, असे म्हणतं ती निघून गेली होती. मला संभ्रमात टाकून, आपल्या पासून काही लपवले जात आहे याची जाणीव झाली होती मला...      .            दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला, नातवांनी पळत जाऊन दार उघडल्याचे ध्यानी आलं, मुलगा आणि सून ड्युटी संपवून आले होते... माझ्या खोलीतून घराचा मुख्य दरवाजा दिसत नसला तरी आवाजावरून अंदाज लावता येत होता... "आला होता का फोन"? सुनबाई विचारत होती. "हो,.. आत्ताच थोड्या वेळा पूर्वी".. सौ.   त्या नंतर अत्यंत हळु आवाजात त्यांचे संभाषण.. , मी हळूच अंथरुणावरुन उठलो, माझी चाहूल लागताच अचानक शांतता पसरली, मुलगा आणि सून दोघेही त्यांच्या रूममध्ये निघून गेले. "मला आलेलं पाहून तुम्ही संभाषण का बंद केलं गं"? तेव्हा ती म्हणाली होती,.."काही विशेष असे काही नाही हो, ऑफिस मधली गंमत सांगत होता तो,".... सोफ्यावर अगदी तिच्या जवळ बसून मी तिच्या कानात पुटपुटलो,"वयस्कर झालो असलो तरी, कान आणि डोकं व्यवस्थित आहे अजून माझं, मूर्ख समजत आहात का मला तुम्ही?..... त्यावर हसत हसत ती म्हणाली होती,.. तुम्ही?.. आणि मूर्ख?.. ते कसं शक्य होईल? इतरांना मूर्ख बनवाल तुम्ही.... माझ्या डोक्यावर लाडाने हसत हसत"टप्पू"मारून स्वयंपाक घरांत ती निघून गेली होती ती... "काय भानगड असावी बरं? सस्पेन्स वाढला होता... मी पुन्हा माझ्या खोलीत येऊन अंथरुणावर आडवा झालो होतो, डोक्यात विचारचक्र सुरू होतेच .. घरांत बाप वयस्कर/म्हातारा झाला की, पोटची मुल देखील त्याच्याशी संवाद का कमी करीत असावी बरं? बायकांचं बरं असत त्या बाबतीत,... त्या होतात ऍडजस्ट सगळ्यात पटकन्, आणि तरुणपिढी देखील घेते सामाऊन घेते बायकांना आपल्यात, बापाला मात्र ते बहुदा जमत नाही, जनरेशन गॅप तयार होतो त्यांच्या बाबतीत, मोकळ्या मनाने क्वचितच संभाषण होत असते बापाशी.....                     टेबलावर जेवणाचे ताट ठेवून सौ. म्हणाली,"घ्या ही खिचडी गरम गरम खाऊन, गोळ्या घ्यायच्या आहेत नंतर,.. पाणी आणते मी... "तू देखील बैस ना इथेच जेवायला, माझ्या सोबत?... मी. "पोरांना वाढून येते मी, तुम्ही घ्या जेऊन पटकन्".. सौ. माझे जेवण संपत आले होते तरी सौ. आली नव्हतीच, आली तेव्हा तिचा फोन किणकिणला होता, मी फोन उचलणार तितक्यात झडप मारल्यागत तिने तो पटकन् उचलला, आणि म्हणाली,"हो हो, मीच बोलते आहे,.. ह्यांचे जेवण सुरू आहे, समोरच आहेत ते... "समजले, समजले.. सकाळी करतो फोन मी "आणि फोन बंद झाला... "लहान जावई बोलतं होता ना गं?...मी. "हो"... सौ. "माझ्या समोर बोलण्याचे टाळले त्याने मुद्दाम, होय ना"? "नाही हो, तसं काही नाही,. जेवतांना ऊगाच डिस्टर्ब नको, म्हणून बहुदा..... आता मात्र माझा संयम सुटू लागला होता.. घरातले सगळं आवरून जेंव्हा सौ. परत आली आणि झोपण्याची तयारी करू लागली तेंव्हा जरा घुश्यातच मी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला होता.."तुम्ही सगळे माझ्या पासून काय लपविण्याचा प्रयत्न करीत आहात?.. चोरून लपून कुजबुज करीत काय संभाषण सुरू असते तुमचे? मला काहीच कळू द्यायचं नाही का? दोन चार दिवसांपासून रोज बघतोय सगळेजण एकमेकांशी गुलुगुलु बोलत असतात, मूर्ख समजत आहात का मला? इकडे माझ्याकडे बघ,? सौ. चा चेहरा जरा घुश्यातच हाताने माझ्याकडे वळविला, आणि म्हणालो होतो,"माझी शपथ आहे तुला? काय लपवीत आहात माझ्यापासून सगळं सगळं सांग मला ".. सौ. ने उठून खोलीचा दरवाजा बंद केला, जवळ येऊन हळु आवाजात म्हणाली,"मुलांनी ताकीद दिली आहे मला न बोलण्याची, म्हणून गप्प आहे मी, अजून एक दोन दिवस थांबा, तेच सांगतील सगळं सगळं, तुमच्या साठी मोठं "सरप्राइज "असेल ते.. मी आधीच सांगितले आणि मुलांना कळाले तर म्हणतील,"मम्मा ने सगळा"पचका "करून टाकला ... "अगं, तू बिनधास्त होऊन सांग सगळं, मी माझे तोंड गप्प ठेवेल, त्याची काळजी करू नको, सांग पटकन्, ऐकण्यास अधीर झालोय मी." सौ. अगदी माझ्या जवळ येऊन बसली आणि हळू आवाजात सांगू लागली म्हणाली,"येत्या १८तारखेला तुमचा वाढदिवस आहे ना? ते तरी आहे ना लक्षांत तुमच्या"? "अरे, हो की,.. तो तर दर वर्षी येतो" "७१वी साजरी करायची ठरविली आहे तुमची सगळ्यांनी, दोघी मुली, दोघे जावई, मुलगा, सून सगळ्यांनीच"सरप्राईज "द्यायचं ठरविले आहे तुम्हाला, मोठ्या प्रमाणात ७१वी साजरी होणार आहे, त्यासाठी सगळे ड्युटी सांभाळून तयारीला लागले आहेत, नवग्रह शांती, आयुष्यवर्धनासाठी होम वगैरे विधी, त्याच प्रमाणे" साखरतुला "... आपल्या नंदू गुरुजींशी त्या बद्दल व्यवस्थित बोलणे झाले आहे, पूजेचे सगळे साहित्य त्यांनाच आणावयास सांगितले आहे. साखरतुला करण्यासाठी मोठा वजनकाटा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, माझ्यासाठी पैठणी साडी, तुमच्यासाठी सिल्क चांपायजमा कुर्ता, येवल्याहून ऑनलाइन मागवला आहे, बहुदा उद्या पार्सल येईलही कदाचित, त्याशिवाय नातेवाईकांना आठवण म्हणून "चांदीचे नाणे"देण्याचे ठरले आहे, बाबूभाई ज्वेलर्स कडे ऑर्डर दिली आहे... मुले हौसेने करीत आहेत तेव्हां गप्प रहा दोन तीन दिवस... तुम्हाला सगळं माहीत झालंय असं मुळीच भासू देऊ नका त्यांना, आलं ना ध्यानात? तिचे ते बोलणे ऐकत असतांना मनांत विचार येत होते की, किती चुकीचा विचार करीत होतो आपण, की मुलांचे आपल्याकडे लक्ष नाही, ते आपल्याशी मनमोकळे बोलत नाहीत, आपल्या जवळ येऊन बसत नाहीत, जनरेशन गॅप झालाय, वगैरे वगैरे.... खरे पाहता आजकालची बहुतांश तरुणपिढी आपापल्या कामात व्यस्त असून देखील योग्य वेळी योग्य निर्णय घेत आहेत, याला काही अपवाद असतीलही कदाचित आणि आहेत देखील, पण त्या बाबतीत आपण नक्कीच नशीबवान आहोत बहुदा, याच" हायस "वाटतं होत मला... मनांत असे आनंदी विचार सुरू असतांनाच माझी नजर समोरच्या कपाटाच्या "शोकेस "मध्ये ठेवलेल्या माझ्या आई वडिलांच्या फोटोकडे वळली होती आणि अपराधी पणाची भावना माझ्या मनांत तीव्रतेने जागृत झाली होती , आर्थिक परिस्थिती जेमतेम असून देखील, आम्हा भावंडांना आपापल्या पायावर उभे करतांना आई वडिलांनी सोसलेले कष्ट , आमच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करतांना त्यांची झालेली दमछाक, उधार उसनवार करून साजरे केलेले कुळधर्म कुळाचार, सगळं सगळं एखाद्या चलचित्रा प्रमाणे सरकू लागले होते माझ्या डोळ्या समोरून, आम्ही तिघे भाऊ नोकरीला लागलो होतो तरी देखील त्यांनी आमच्या कडून कशाची अपेक्षा केली नव्हती, ते मात्र कष्ट करतच राहिले शेवट पर्यंत, लग्नानंतर आम्ही तिघेही भाऊ वेगळे झालोआणी आमच्या संसारात मग्न झालो, सणावाराला एकत्र जमत असू तेंव्हाच काय ते त्यांच्याशी बोलणे होत असे, प्रथम पासूनच त्यांचा स्वभाव थोडा रागीट असल्याने, त्यांच्याशी बोलणे कमीच असायचे , त्या दोघांनाही त्यांच्या ७०ते ७२वय असताना देवाज्ञा झाली, खरं पाहता ते त्यांच्या जाण्याचे वय नव्हतेच, असे आज प्रत्यक्षपणे जाणवते, त्यांची काळजी घेण्यात आपण नक्कीच कमी पडलो आहोत या बद्दलची खंत मनांत घर करून आहे, आज या घडीला असेही वाटते की, त्यांच्या औषधोपचार आणि आयुष्य वर्धनासाठी , मोठा मुलगा या नात्याने मी पुढाकार घ्यायला हवा होता, आईबाप जिवंत असतांना त्यांना काहीसे दुर्लक्षित करणे, त्यांच्या गरजा लक्षांत न घेणे आणि ते सोडून गेल्यावर मात्र त्यांचे गुणगान सोशल मीडियावर करण्याची आजकालची पद्धत, ही आजकालची पद्धत नसून आधीच्या पिढीतही बहुतांश जणांकडून तेच घडले आहे, हे मान्य करायलाच हवे, अशा विचारांनी मन खरेच दुःखी झाले होते, मोठ्या हिंमतीने मी पुन्हा एकवार आईवडिलांच्या फोटो कडे नजर वळविली, दोघांचे चेहरे हसतच माझ्याकडे पहात होते, शेवटी आईबापच ना ते..?. माझ्या मनाची घालमेल, अपराधी भावना, होत असलेला पश्चात्ताप ओळखला असावा त्यांनी, आणि विशाल अंतःकरणाने हसऱ्या चेहऱ्याने,"शांत हो, वाईट वाटून घेऊ नकोस, आम्ही सदैव पाठीशी उभे आहोत, असाच आशीर्वाद दिला असावा त्यांनी .... आत्मिक शांतता मिळविण्यासाठी मी, मनोमन माझा माथा त्यांच्या चरणी ठेवण्या व्यतिरिक्त शेवटी दुसरे काय करू शकणार होतो, पुनश्च एकवार अपराधी नजरेने मी फोटोकडे नजर टाकली, आणि कुस बदलून झोपी गेलो होतो. Prakash Gheware

  • घर

    Winning Entry in TattvaKatha™ - Story Writing Contest in Hindi Language Category by Jigar Pandya थोड़े से सपने , थोड़ी सी उम्मीदे,  थोड़ा सा हौसला, थोड़ा सा जलना, थोड़े से आँसू ,थोड़ा सा मस्का , थोड़ा सा जुगाड़ , बड़ा सा कर्जा और ढेर सारा परिश्रम के मिश्रण से जो अंतिम पदार्थ बनता है उसे घर कहेते है.  हुफ़्फ़फ़ घर ;  बच्चपन मे हमने होश संभालते ही सबसे पहले खेलना सिखा होगा अपने आस पड़ोस के बचों के साथ वो खेल था "घर-घर"। रसोई सब्जी ख़ुर्शी टेबल सब छोटे छोटे, अपनी छोटी सी आँखो से देखी थी वो दुनियां। बड़े होते होते वो छोटा सा खेल कही दिमाग के कोने मे छुुप जाता है। कई सालों बाद जब हम बड़े होते हे, अचानक एक दिन वही छोटा सा खेल हकीकत बनके सामने आता है। जिंदगी का नया मोड़ शुरू होता है उस खेल को वास्तव में खेलने का। लोग कहते है चार दीवारों से घर नही बनता , उन में रहने वाले इंसानो से घर बनता है। पर मुजे ऐसा नही लगता। वो दीवार का भी बहोत महत्व और एक नज़रिया है बनने का। जैसे अपने जिंदगी में उतार चढ़ाव दुख दर्द का सामना करते हुवे पती पत्नी एक रहेते है उसी तरह  ईंट , रेत , पानी , पत्थर और सीमेंट के ढाँचे से चार दीवारे मजबूत खड़ी होती है। जैसेे हम अपनी जिंदगीमें पती पत्नी का किरदार निभाते है उसी तरह ये घर की बाजू की दीवारो को हम पति पत्नी की उपमा दे सकते है। वो चार दीवारों के मिलने से एक नया आविष्कार होता है। जैसे हमे बच्चे होते है, वैसे माने तो घर की खिड़की को बचों की उपमा दे सकते है। बाहर की दुनिया कैसी है वो हम अंदर से उसे बताते है। बाहर के तुफानो से कैसे लड़ना है वो हम वक़्त बे वक़्त समजाते है। अपना अँश अपना हाथ थामे बाहर की दुनियाँ देखता है और समजता है। घर की चार दीवारों को नीचे जिस लादी से जमीन से जोड़ा जाता है उसे हम माँ कहे सकते है। जिस की गोद मे हम सुकून से सोते है। हर घर मे लादी लगाई जाती है वो लादी का ढलाव एक तरफ होता है ये दर्शाती है कि माँ का प्यार उस ढलाव की तरह अनगिनत बहेता ही रहता है। फिर आखरी में सब से महत्वपूर्ण भूमिका आती है जिसे हम घर की छत कहेते है। पिता का भी तो वही स्थान है। ऊपर रहकर सारे घर की देखभाल करना। बाहर की कठिनाई ओ से घर को बचाना अथाग परिश्रम और संयम से बड़ी मजबुती से हमेशा खड़े रहेना।  यू तो घर अपने आप मे जब तैयार होता है तो परिवार के जैसे ही होता है। बस हम तो उस परिवार का हिस्सा बनके घर को अपना पन देते है।  इस पूरे परिवार का एक दिल होता है जिसे हम घर का दरवाजा कहेते है। जी हां.....वो दरवाजे की ख़ासियत यही है कि वो अंदर की और खुलता है । दस्तक देने वाले सगे संबंधि हो या दोस्त, कोई भी बिना घंटियां बजाये अंदर नही आसकता है। पर घर के चार लोगों के पास वो चाबी होती है जिस से वो घर का दरवाजा बिना रोक टोक के खोल के अंदर आ सकते है। परिवार जिसे मिलने के लिये कोई ईतवार, सोमवार या छुट्टियों वाले वार की जरूरत नही होती।   ‎ छोटा हो या बड़ा हो, घर तो घर होता है, मिट्टि का हो या सिमेंट का हो, घर तो घर होता है, शहर मे हो या गाऊँ मे हो, घर तो घर होता है, ‎तेरा हो या मेरा हो, घर तो फिर भी घर होता है।  ‎ हर घर कुछ कहेता है , आपके दिल मे कौन रहेता है? Jigar Pandya

  • The Comparison Marathon

    from Pretty-Awesome Conversations Pretty:  “Why do people run life like a marathon where they keep looking left and right?” Awesome:  “Because they want to know who’s ahead.” Pretty:  “And that’s exactly why they trip.” Awesome:  “So what do we do? Stare at our shoelaces?” Pretty:  “No. Just stop staring at someone else’s milestones.” Awesome:  “But competition is healthy!” Pretty:  “Yes, but comparison is junk food. Tasty, addictive, and destroys you slowly.” Awesome:  “Ouch. That hurt… but it’s true.” Pretty:  “Run your lap. Let others run theirs.” Awesome:  “Pretty… that was—” Pretty:  “—I know. Awesome.” 🌟 Pretty Awesome Takeaway Your race. Your pace. Comparison kills joy faster than exhaustion.

View All

Other Pages (36)

  • Live Inspirred | Life Transformation Courses

    Discover the path to personal growth with Live Inspirred. Specializing in life transformation, our holistic approach empowers you to unlock your full potential. Experience transformative coaching, insightful resources, and a supportive community dedicated to helping you achieve lasting change. Start your journey towards a more fulfilling life today. PEOPLE. PARADIGM. PROGRESS. Push boundaries. Spark inspiration. Empower growth. Transform every challenge into an opportunity. Elevate your journey—turn your vision into a reality, and inspire others to follow. Begin Transformation Discover Yourself Quiz EMPOWER YOUR JOURNEY. Step Into Transformation. Immerse yourself in experiences that redefine leadership, ignite creativity, and elevate communication. Our retreats make mindfulness and well-being more than concepts—they become your lived reality. Our events are catalysts for growth, tailored to elevate your career, enrich your personal life, and offer fresh approaches to everyday challenges. Join the Live Inspirred community and take the first step towards a more empowered, inspired you. The journey of a lifetime awaits—stay tuned for what's next. Explore Workshops Sun, 23 Aug Money Tattva - The Elemental Psychology of Money / Zoom Register Now 23 Aug 2026, 10:00 am – 11:30 am IST Zoom We all talk about money — but how many of us feel at peace with it? For some, it’s fear. For others, it’s control. For many, it’s never enough. What if money isn’t the problem at all… but your relationship with it? Join “Money Tattva - The Elemental Psychology of Money” An eye-opening introductor +20 more Sun, 06 Sept Transforming Communication Using TattvaBodhika-Elemental Discovery System - Sept / Pune Register Now 06 Sept 2026, 9:00 am – 7:00 pm IST Pune, Pune, Maharashtra, India Intro Video : https://youtu.be/_K7AU9WqTNM?si=dv7vBT8Ztp7PqHrp Unlock the Power of Elemental Wisdom for Better Connections and Impactful Conversations +1 more Sun, 13 Sept Online - Transforming Communication Using - TattvaBodhika-Elemental Discovery System - Sept 13th / Zoom Register Now 13 Sept 2026, 9:00 am – 7:00 pm IST Zoom Intro Video : https://youtu.be/_K7AU9WqTNM?si=dv7vBT8Ztp7PqHrp Unlock the Power of Elemental Wisdom for Better Connections and Impactful Conversations Sun, 27 Sept The Invisible Scripts - Sept / Zoom Register Now 27 Sept 2026, 10:00 am – 1:00 pm IST Zoom The Invisible Scripts The stories silently running your life. UPCOMING EVENT TRANSFORMATION STARTS WITHIN. Ignite Inner Change. Radiate Success. True change begins from the inside out. Our programs are crafted to spark that inner transformation, driving personal growth that extends to every corner of your life. By embracing self-evolution, we empower you to reach your full potential in both personal and professional arenas. "Transformation Begins Within" is more than a belief—it's the foundation of our commitment to creating lasting, positive impact in the lives we touch. Start your journey to profound change today. Read Our Stories SHIFT YOUR MINDSET, TRANSFORM YOUR LIFE. Unlock New Possibilities. Redefine what’s possible. Our tailored programs are crafted to empower leaders, sharpen problem-solving, and build resilience—designed around your unique goals. Elevate your career, relationships, and personal growth with cutting-edge strategies in time management, communication, and financial mastery. We’re committed to helping you find love, joy, and success, through coaching and therapy that turn aspirations into achievements. Your journey to a fulfilling life starts here. Explore Self Change Explore Life Coaching COACHING MADE SIMPLE. WORKSHOP FOR CORPORATES. Elevate Your Workplace with Live Inspirred! Experience dynamic programs that revolutionize strategic planning and team management. Shift your organization from judgment to awareness, reactivity to responsiveness. Thrive in any market with our immersive workshops and practical follow-ups, designed for real impact. Empower your team to excel with Live Inspirred’s innovative approach. Unlock your team's potential—elevate your workplace today. Learn More WORKSHOP FOR INDIVIDUALS. Empower Yourself with Live Inspirred! Unlock your true potential—personally and financially. Our programs are designed to enhance self-worth, strengthen relationships, and foster growth in every area of your life. Build deeper connections with family, friends, and colleagues, and embark on a journey of self-improvement that resonates beyond the workplace. Live Inspirred is here to guide you toward meaningful transformation and lasting bonds. Step into a more empowered you. Learn More TO THRIVING. SURVIVING FROM WHAT CLIENTS SAY Sheetal Lakhani Child Psychologist & A Limca Book of Records Holder In my course of studies I have attended more than 200 workshops, but The How Can I…? Workshop has given me “WOW!!” experience. Praantik has healed the one who heals others. WHAT CLIENTS SAY Mr. Nilesh Patil NSP MULTISERVE LLP CEO I attended this “How Can I…?” Workshop with my daughter. It gave lot of “Eye Opening” answers to me and my daughter of our current situation. It enabled me on how to keep my sub- conscious mind in action to help me get goals fulfilled. WHAT CLIENTS SAY Shweta (Katariya) Modi Director, Ashoka Universal School, Nasik Life is not a goal that one achieves but a journey. I feel blessed to be a part of your life where not only me but parents, students and staffs are showered with your positivity and knowledge. OUR CLIENTS.

  • Shipping Policy | Live Inspirred

    Welcome to the shipping policy of LiveInspired.com! Dive into a world of endless inspiration and discovery. Whether you're looking for innovative ideas, motivational stories, or tips for personal growth, our extensive library has just what you need. Type in your interests or questions and let our intuitive search engine guide you to articles, videos, and resources tailored to light up your path to inspiration. SHIPPING POLICY Updated - 26/03/2025 Shipping Policy: Thank you for your order! We strive to deliver your purchase as quickly and efficiently as possible. Below are the details of our shipping policy: • Processing Time: All orders will be processed within 3-5 business days after receipt of payment. You will receive a confirmation email once your order is processed and shipped. • Shipping Rates: We offer standard shipping rates based on the destination. Shipping costs will be calculated at checkout before you confirm your order. • Shipping Methods: We ship using trusted courier services. Delivery times may vary based on the destination. Once shipped, you will receive a tracking number to monitor the progress of your order. • Delivery Time: Estimated delivery times are: o Domestic (within India): 7-10 business days Please note that delivery times may vary depending on your location and external factors, such as weather conditions or courier delays.. • Shipping Restrictions: We currently ship in India. Contact Information: If you have any questions regarding shipping, returns, or our policies, please feel free to reach out to us at: Email: info@liveinspirred.com We value your business and are committed to providing you with excellent service!

  • Khulja Sim Sim | Live Inspirred

    KHULJA SIM SIM The "Khulja Sim Sim" workshop, inspired by the Arabian Nights, metaphorically represents unlocking the mind's hidden potential, akin to revealing treasure in the story of Alibaba. It emphasizes the profound impact on the conscious and subconscious mind, leading to cognitive awakening, emotional liberation, and a positive manifestation in physical well-being. By learning to "open" the mind, participants are guided to access their inner resources, leading to personal growth and transformation. GET ALL IN HARMONY CONSCIOUS. SUB CONSCIOUS. THE BODY Download Now Inspired by the Arabian Nights story -Alibaba and 40 Thieves, and taking it as a metaphor, we have created this workshop and the workbook - Khulja Sim Sim. The thieves, in the story, used to rob people and hide the loot in a cave which had a rock door andthe cave opened by the password called - Khulja Sim Sim.The treasure ni the story, represents the potential of our lives and its been hidden in a cave called our mind and its our responsibility to get back our potential using the password Khulja Sim Sim The workshop, by taking "Khulja Sim Sim" as its core philosophy, likely aims to guide participants through various exercises and teachings that help unlock their hidden potential. This involves understanding and harnessing the power of the mind to affect subconscious patterns and, consequently, physical health and well-being. The key takeaway is that just as the phrase "Khulja Sim Sim" opens the door to wealth and mysteries in the story, so too can individuals learn to unlock the vast potential within themselves, leading to a more fulfilled and purposeful life.

View All

Search Results

bottom of page